कोरोनाने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे.....यात मराठी सेलिब्रिटींनादेखील त्याने ग्रासलं....निवेदिता सराफ, सुबोध भावे आणि त्याचं कुटुंब, अभिजीत केळकर, जुई जोगळेकर, रोहित राऊत, अनघा अतुल, आशुतोष गोखले, अमृता पवार, सागर देशमुख, मिलिंद इंगळे, ऋजुता बागवे, आशालता वाबगांवकर यासारख्या सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात अडकले....यातील ब-याच जणांनी त्यावर मात करत आता शूटिंगला सुरुवात केली आहे.

#Coronavirus #NiveditaSaraf #SubodhBhave #RohitRaut #AbhijeetKelkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber